web-trans-coord-discuss
[Top][All Lists]
Advanced

[Date Prev][Date Next][Thread Prev][Thread Next][Date Index][Thread Index]

[Web-trans] GNU translation in Marathi language


From: GNU Marathi Translator
Subject: [Web-trans] GNU translation in Marathi language
Date: Sun, 14 Nov 2004 22:59:44 +0530
User-agent: Mozilla Thunderbird 0.9 (Windows/20041103)

I've started translating GNU pages in Marathi (mr) language. Currently
there is no translation team for this lang.
Find attached : the home.html file translated  - home.mr.html  - created
using UTF-8 encoding.

Could you check the the attached HTML and see if it meets the GNU
standards for markup, style etc.
Please let me know the changes desired to markup, any other problems
with this file which make it unfit for publication. --- so that I can
take corrective actions b4 proceeding further with translating any other
content.

regds,
s


Translations of this page:
[ Bahasa Indonesia | Bosanski | Català | 简体中文 | 繁體中文 | Česky | Dansk | Deutsch | English | Ελληνικά | Español | Français | Hrvatski | Italiano | עברית | 日本語 | 한국어 | Magyar | मराठी | Nederlands | Norsk | Polski | Português | Românã | Русский | Српски | Shqip | Suomi | Svenska | ภาษาไทย | Türkçe | Tiếng Việt ]

ग्नू ऑपरेटिंग सिस्टीम (संगणक प्रणाली)- मुक्त सॉफ्टवेअर फाउंडेशन

एका ग्नूचे चित्र

मुक्त - मोफत नव्हे

ग्नू प्रकल्पाच्या www.gnu.org या वेबसाईटवर आपले स्वागत असो. "ग्नू" प्रोजेक्ट (प्रकल्प) १९८४ मध्ये "ग्नू संगणक प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टीम) विकसीत करणे" ह्या उद्दिष्टाने सुरू केला गेला. "ग्नू" ही एक UNIXशी साधर्म्य असणारी आणि संपूर्णपणे मुक्त सॉफ्टवेअर असणारी अशी काँप्युटर ऑपरेटींग सिस्टीम ( संगणक प्रणाली) आहे. (GNU हे "GNU's Not Unix" म्हणजे "ग्नू युनिक्स नाही" ह्या नावाचे संक्षिप्त रूप आहे). ग्नू ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत इतर अनेक ऑपरेटिंग सिस्टीम आवृत्त्या सध्या वापरात असून त्यांना आपण 'लिनक्स' या नावाने ओळखता. या सिस्टीम्स् चे तांत्रिकदृष्ट्या अधिक अचूक नाव "GNU/Linux" म्हणजेच "ग्नू/लिनक्स" हे आहे.

प्रस्तुत वेबसाईट ही 'मुक्त सॉफ्टवेअर फाउंडेशन - एफ.एस.एफ.(FSF)' ह्या संस्थेची देखील अधिकृत वेबसाईट आहे. FSF ही संस्था ग्नू प्रकल्पाची मुख्य पुरस्कर्ती आहे. एफ.एस.एफ संस्थेला खाजगी कंपन्या अथवा सार्वजनिक संस्थांकडून मिळणाया आर्थिक मदतीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. आमच्या समर्थकांत मुख्यत्वे आपल्यासारख्या व्यक्तींचा समावेश होतो.
काँप्युटर सॉफ्टवेअर वापरणे, त्याचा अभ्यास करणे, त्याच्यात बदल करणे, तसेच सॉफ्टवेअर इतरांना उपलब्ध करून देण्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण व त्याचा प्रचार करणे हे 'एफ.एस.एफ.'चे एक मुख्य ध्येय आहे. त्याचप्रमाणे 'मुक्त सॉफ्टवेअर' वापरणा~या व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे ध्येयपूर्तीचे आमचे कार्य आपल्यासारख्या समर्थकांच्या पाठिंब्यावर व आर्थीक मदतीवर अवलंबून आहे.
आपण ह्या चळवळीस पुढील प्रकारे हातभार लावू शकता : देणगी, 'एफ.एस.एफ. असोसिएट मेंबरशीप', 'Free Software, Free Society' ह्या पुस्तकाची खरेदी , तसेच आपल्या कंपनी अथवा संस्थेत ग्नू प्रोजेक्टचे महत्व पटवून देऊन संस्थेस एफ.एस.एफ.' Corporate Patron' बनवण्यासाठी प्रयत्न करा.

एफ.एस.एफ. पुढील चळवळींना पाठिंबा देते : इंटरनेटवर वाचा स्वातंत्र, प्रचार स्वातंत्र, संघटना स्वातंत्र , खाजगी संवादासाठी 'encryption software' वापरण्याचा हक्क, व सॉफ्टवेअर निर्मितीचा हक्क

  ह्या साईटवर
इतर मजकूराचा शोध
Sitemap
इतर पृष्ठे
ग्नू तत्वज्ञान
कला
टाइमपास
  सॉफ्टवेअर
मुक्त सॉफ्टवेअर्स
Add to Directory
इतर सॉफ्टवेअर प्रोजेक्टस्
ग्नू डॉक्यूमेंटेशन
सॉफ्टवेअर परवान्यांसंबंधी
Developer Resources
ग्नू सॉफ्टवेअरबद्दल मदत
  FSF ला मदत करा!
खरेदी
देणग्या
असोसिएट मेंबरशीप
Corporate Patronage
आमचे देणगीदार
शिक्षणक्षेत्रात ग्नू
  ताज्या घडामोडी
Keeping Up
Mirrors
GNU Discussion
GNU Speakers
GNU User Groups
Press Information
Brave GNU World

GNUs Flashes

इतर बातम्यांसाठी पहा - ग्नू बद्दल नवीन घडामोडी.

Take Action


Translations of this page:
[ Bahasa Indonesia | Bosanski | Català | 简体中文 | 繁體中文 | Česky | Dansk | Deutsch | English | Ελληνικά | Español | Français | Hrvatski | Italiano | עברית | 日本語 | 한국어 | Magyar | मराठी | Nederlands | Norsk | Polski | Português | Românã | Русский | Српски | Shqip | Suomi | Svenska | ภาษาไทย | Türkçe | Tiếng Việt ]


reply via email to

[Prev in Thread] Current Thread [Next in Thread]